गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

February 22, 2010 11:11 AM0 commentsViews: 5

22 फेब्रुवारीनाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी ही घोषणा मुंबईत केली.जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे- क्रीडा आणि साहस- विष्णू झेंडेसंगीत- अब्दुल हलीम जफर खाननाट्य- शाहीर साबळे ज्ञान- राम ताकवलेलोकसेवा- अब्दुल जब्बार खानप्रभाकर कोलते – चित्रकलापुरस्कार वितरण सोहळा 10 मार्च रोजी नाशिकमध्ये होणार आहे.

close