मुंबईत रस्ता खचला

February 22, 2010 1:06 PM0 commentsViews: 5

22 फेब्रुवारीमुंबईत काळाचौकी भागातील यशवंत श्रावणे चौकातील रस्ता खचला आहे. काळा चौकी पोलीस स्टेशनजवळचा हा रस्ता आहे. सकाळी हा रस्ता 15 ते 20 फूट अचानक खचला. खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावर वाहतूक थांबवण्यात आली.त्यावेळी या रस्त्यावर फारशी रहदारी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि इंजीनिअरची चौकशी करण्याचे आदेश महापौर श्रद्धा जाधव यांनी दिले आहेत.

close