मशालमोर्चा काढत नववर्षाच स्वागत

December 31, 2015 7:39 PM0 commentsViews:

ब्रिटनमधल्या इडनबर्ग मध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची अनोखी परंपरा आहे. दरवर्षी इथं मशालमोर्चा काढण्यात येतो. यावर्षी दहा हजार लोक या मोर्चात सहभागी झाले होते. मशाल मोर्चा घेऊन लोक क्लॅटन टेकडीवर जात आणि शेकोटी पेटवली जाते नंतर रंगते ती आतषबाजी. तरूणाईचा जल्लोष या मशालमोर्चात बघायला मिळतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close