वसुंधरा राजेंचा राजीनामा

February 22, 2010 1:28 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारीभाजपच्या नाराज नेत्या वसुंधरा राजे यांनी राजस्थान विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.आजपासून राजस्थान विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वसुंधरा राजे पक्षनेतृत्वार नाराज आहेत. त्यामुळेच नुकत्याच इंदूरमध्ये पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही त्या गैरहजर होत्या.

close