बेस्टच्या दोन बसेसची धडक

February 22, 2010 1:33 PM0 commentsViews: 4

22 फेब्रुवारीबेस्टच्या दोन बसेसमध्ये गोरेगावच्या बांगूर नगर भागात आज धडक झाली. यात 20 जण जखमी झाले. त्यांना बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एक बस स्टॉपवर थांबलेली असताना दुसरी बस येऊन उभ्या असलेल्या बसवर धडकली. यावेळी बसमध्ये चढणारे तसेच स्टॉपवर थांबलेले प्रवासी जखमी झाले.

close