हॅपी न्यू ईयर! पेट्रोल-डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून कपात

December 31, 2015 9:42 PM0 commentsViews:

 

petrol_price_hikeकेंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.

नव्या वर्षाचे स्वागत होत असताना म्हणजेच मध्यरात्री 12 वाजल्यानंतर हे नवे दर लागू होणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close