काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

February 22, 2010 2:04 PM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारीनवी दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक चव्हाण,उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक होतेय. शरद पवार- बाळासाहेब ठाकरे भेटीनंतर दोन्ही पक्षांमधले संबंध ताणले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

close