‘डायलॉग ऑफ मदर इंडिया’

February 22, 2010 2:22 PM0 commentsViews: 8

22 फेब्रुवारीमदर इंडिया या सिनेमातील डायलॉग्जवर आधारित 'डायलॉग ऑफ मदर इंडिया' या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन झाले. नसरिन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार प्रिया दत्त यांनी केले. मदर इंडिया हा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे, अशा भावना यावेळी नर्गिस आणि सुनील दत्त यांची मुलगी असेल्या प्रिया दत्त यांनी व्यक्त केल्या. या पुस्तकाचा इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि रोमन भाषेतही अनुवाद करण्यात आला आहे. सिनेमातील मूळ संवाद या पुस्तकात देण्यात आले आहेत.

close