पाकिस्तान हॉकी टीम भारतात दाखल

February 22, 2010 2:26 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारीहॉकी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानची टीम वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाली आहे. पाकिस्तानची टीम लाहोरमधून वाघा बॉर्डर मार्गे बसने भारतात आली. पाकिस्तानच्या टीमची पहिल्याच मॅचमध्ये गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताशी पडणार आहे. पाकिस्ताननेही टीम भारतात पाठवण्यापूर्वी दोघा सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षा व्यवस्थेचा अंदाज घेण्यासाठी भारतात पाठवले होते. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच ही टीम भारतात आली आहे.

close