दिलखुलास सुशीलकुमार शिंदे

January 1, 2016 9:43 PM0 commentsViews:

01 जानेवारी : अमरावतीमध्ये जागतिक मराठी अकादमीच्या वतीनं शोध मराठी मनाचा हे दोन दिवसीय संमेलन सुरु झालंय. संमेलनाच उद्घाटन मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, यावेळी विक्रम गोखले, साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या इतर मान्यवर हजर होते. दुसर्‍या सत्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रकट मुलाखत विक्रम गोखले, रामदास फुटाणे आणि आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी घेतली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close