रेल्वे प्रवास भाड्यात वाढीची शक्यता नाही

February 23, 2010 10:07 AM0 commentsViews: 6

23 फेब्रुवारीरेल्वेमंत्री ममता बॅनर्जी उद्या रेल्वे बजेट सादर करणार आहेत. यात प्रवास भाड्यात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. या बजेटमध्ये अपेक्षित तरतुदी खालील प्रमाणे- – रेल्वेच्या प्रवास भाड्यात कोणत्याही वाढीची शक्यता नाही- मालवाहतुकीत किरकोळ वाढीची शक्यता – अन्नधान्य आणि खतांच्या वाहतूक दरात कोणत्याही वाढीची शक्यता नाही- लोखंडी साहित्य, कोळसा आणि सिमेंटच्या मालवाहतुकीचा दर वाढण्याची शक्यता – दोन शहरांना जलद जोडणार्‍या आणखी दुरान्तो एक्सप्रेसची घोषणा होण्याची शक्यता- रस्त्यावरची वाहतूक रेल्वेकडे वळवण्यासाठी काही योजना जाहीर करण्याची शक्यता

close