‘अभिनव भारत’चा स्फोटाशी संबंध नाही

February 23, 2010 10:27 AM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारीजर्मन बेकरीतील स्फोटाशी अभिनव भारत संघटनेचा काहीही संबंध नाही, असे संघटनेच्या अध्यक्ष हिमानी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे. स्फोटातील तपासाचे अपयश लपवण्यासाठी 'अभिनव भारत'कडे बोट दाखवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटामागे काही हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्या पार्श्वभूमीवर 'अभिनव भारत'ने आपली बाजू मांडली आहे.

close