पर्यटकांच्या गाडी जवळ आले 2 वाघोबा, चित्तथरारक दृश्य कॅमेरात कैद

January 3, 2016 6:17 PM0 commentsViews:

03 जानेवारी : नागपुरातील उमरेड – करांडला टायगर रिझर्वमध्ये जिप्सीतून फिरत असलेल्या पर्यटकाला जवळून वाघाच्या बछड्याचं दर्शन झालाय. अचानक हा बछडा जिप्सी समोर येऊन उभा झाला. तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता हा बछड्या कसा जिप्सीच्या साइड मिररशी खेळतोय. त्याने मिररला पंजा मारून तो तोंडात घेण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा रोमहर्षक प्रकार या जिप्सीतील पर्यटकाने आपल्या कॅमेरात कैद केलाय. वाघाला इतक्या जवळ बघून पयर्टक निशब्द झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close