म्हाडाची येत्या वर्षात 15 हजार घरे

February 23, 2010 10:49 AM0 commentsViews: 4

23 फेब्रुवारीम्हाडाने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. येत्या वर्षभरात सर्वसामान्य जनतेला 15 हजार घरे बांधून देण्याचा प्रस्ताव म्हाडाने मांडला आहे. म्हाडाचे अध्यक्ष अमरजितसिंह मनहास यांनी ही माहिती दिली आहे.गिरणी कामगारांसाठी बांधलेली 6 हजार 948 घरे लवकरच गिरणी कामगारांना दिली जाणार आहेत.

close