मारुती घेणार 1 लाख ‘ए स्टार’ गाड्या मागे

February 23, 2010 10:56 AM0 commentsViews: 5

23 फेब्रुवारीफ्युएल टँकमध्ये सापडलेल्या दोषामुळे मारुतीने 1 लाख ए स्टार गाड्या परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्यांना नवीन फ्युएल गॅस्केट्स लावण्यात येणार आहेत. गेल्या नोव्हेंबरपासून कंपनीकडे याविषयीच्या तक्रारी आल्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत. मारुतीच्या फक्त ए स्टार गाड्यांमध्येच फक्त हा दोष आढळलेला आहे.

close