बंगळुरू येथे भीषण आग

February 23, 2010 12:59 PM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारीबंगळुरू येथील एका 7 मजली टॉवर्सच्या तिसर्‍या मजल्यावरच्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. कार्लटन टॉवर्स नावाच्या या बिल्डिंगमध्ये अनेकजण अडकले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. अनेक जखमींना जवळच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आता ही आग आटोक्यात आणली आहे.

close