नाशिकमध्ये हॉस्पिटलची तोडफोड

February 23, 2010 1:30 PM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारीH1N1 मुळे नाशिकमध्ये दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पण संतापलेल्या पालकांनी यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला जबाबदार ठरवत हॉस्पिटलची जोरदार मोडतोड केली आहे.हिना कुरेशी आणि मकदुमा शेख असे मृत्यू पावलेल्या मुलींची नावे आहेत.

close