‘मुलाचं बालपण हिरावू नका’

January 6, 2016 9:32 PM0 commentsViews:

06 जानेवारी : काॅम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी जो शाळकरी मुलगा साक्षीदार आहे. त्याला सनातनकडून धमकी स्वरुपात एक पत्र आलं होतं. मात्र त्या संदर्भात आम्हाला कसलीही भिती वाटत नाही असं त्या मुलाच्या वडिलांनी म्हटलंय. पोलिसांचं संरक्षण देऊन माझ्या मुलाचं बालपण हिरावून घेऊ नका असं त्याच्या वडिलांचं म्हणणंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close