स्टायलिश व्हा ‘P&G ब्रँड’सोबत

January 8, 2016 5:21 PM0 commentsViews:

08 जानेवारी : सुंदर दिसायला कोणाला नाही आवडणार…सगळ्यांनाच नेहमी ट्रेंडी दिसायचं असतं..थोडं स्टायलिश दिसायचं असतं..त्यासाठीच रोजच्या तुमच्या कपड्यांना थोडा स्टायलिश तडका लावण्यासाठी P&G ब्रँड एरियलनं आंतरराष्ट्रीय डिझायनर्ससोबत ऍथलेटीक आणि लेजर स्टाईलचे नवे स्टायलिश कपडे बाजारात आणले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close