भारत-पाक चर्चा सुरू

February 25, 2010 10:05 AM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारीभारत-पाक सचिवस्तरीय चर्चेला दिल्लीत सुरुवात झाली आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदला अटक करा, अशी औपचारिक मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. तर बलुचिस्तानमध्ये भारत हस्तक्षेप करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा नुकतीच संपली. आता दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

close