महागाई विरोधात हिंसक निदर्शने

February 25, 2010 10:30 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीलखनौमध्ये भाजपने महागाईच्या विरोधात हिंसक निदर्शने केली. भाजपच्या या निदर्शनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला. पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेकही झाली. त्यात भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेते जखमी झाले.

close