केईएमच्या कामगारांचा संप मागे

February 25, 2010 10:58 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीमुंबईतील केईएम हॉस्पिटलमधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. पण मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. आपल्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले होते. वर्षानुवर्षे रजा न घेतलेल्या कर्मचार्‍यांना रजेच्या मोबदल्यात पैसे मिळावेत, प्रवासी भत्ता मिळावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.या मागण्या लवकरच पूर्ण करु असे आश्वासन हॉस्पिटल व्यवस्थापनाने दिले.

close