हे सेलिब्रिटी आहेत ‘खतरों के खिलाडी’मध्ये

January 11, 2016 4:52 PM0 commentsViews:

‘खतरों के खिलाडी’च 7 वा सीझन लवकरच सुरू होणार असून, या सीझनचं अर्जुन कपूर होस्ट करणार आहे. या सीझनमध्ये बॉलीवूड स्टार्सचा समावेश आहे. तर बघा कोण आहेत लढणारे खिलाडी…

सना सईद, ऐश्वर्या सखुजा, फैजल खान, माही वीज, जय भानुशाली, हिमांशू मल्होत्रा,सिद्धार्थ शुक्ला, टिना दत्ता,मुक्ती मोहन, तनीशा मुखर्जी, राघव जुयल, युवराज वाल्मिकी, पार्वती ओनाकुट्टी आणि वियान बाथेना या सीझनमध्ये सहभागी झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close