…आणि अजगर ‘ती’च्या नाकाला चावला

January 12, 2016 3:07 PM1 commentViews:

12 जानेवारी : थायलंडमधला फुकेतचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. अजगराच्या जवळ जाणं महिला पर्यटकाला महाग पडल्याचं दिसतंय. जिन जिंग ही चीनी पर्यटक उत्सुकतेनं अजगराच्या जवळ गेली होती. बरं जवळ तर गेली पण अजगराचा मुका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजगरानं तिच्या नाकाचा चावा घेतला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Nik

    नको तिथे नाक खुपसणं महागात पडलं पोरीला…

close