किनार्‍यावर आले व्हेल-डॉल्फिन

January 12, 2016 3:17 PM0 commentsViews:

12 जानेवारी : तामिळनाडूमधल्या तुतीकोरीनच्या किनार्‍यावर जवळपास 50 व्हेल आणि डॉल्फिन वाहून आले आहेत. अधिकारी आणि मच्छिमारांनी या महाकाय माशांना पुन्हा पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पुन्हा किनार्‍यावर आले. आता या घटनेचा तपास करण्यासाठी वन आणि सागरी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close