‘साला खडूस’ची ‘बॉक्सिंग’ परिषद

January 12, 2016 3:16 PM0 commentsViews:

12 जानेवारी : ‘साला खडूस’ या आगामी चित्रपटाची पत्रकार परिषद सोमवारी मुंबईत झाली. विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद बॉक्सिंग रिंगमध्ये झाली. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे यातली अभिनेत्री रितिका सिंह ही खरी बॉक्सर आहे, आणि आता ती अभिनयात पदार्पण करतेय. माधवनचीही या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. राजकुमार हिरानींचा हा चित्रपट आहे. तर दिग्दर्शन सुधा प्रसाद यांचं आहे. हिंदीसोबतच हा सिनेमा तामिळमध्येही रिलीज होणार आहे. तामिळमध्ये त्याचं नाव इरुधी सुटरू असं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close