आर.आर. यांच्याकडून सुरक्षेची पाहणी

February 25, 2010 12:42 PM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारी26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हीड हेडली याने पाहणी केलेल्या मुंबईतील ठिकाणांना आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भेट दिली. सगळ्यात आधी त्यांनी मुंबई स्टॉक एक्सेंजच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सूचना दिलेल्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम किती वेळेत पोहचतात याची त्यांनी चाचणी घेतली. तसेच या ठिकाणी पोलिसांना पुरविण्यात आलेल्या नव्या बुलेटप्रुफ जॅकेटचीही त्यांनी तपासणी केली.

close