दिल्ली ‘सफारी’

January 12, 2016 3:33 PM0 commentsViews:

दिल्लीत सुट्टीचा दिवस आनंदात घालवायचा असेल तर ही ठिकाणं अविस्मरणीय अशीच आहे. सिलीसढ लेक,वाईल्ड सेंचुरी, तिल्यार लेक,सुरजकुंड झील, दमदमा लेक, सुलतानपुर बर्ड सेंचुरी,ओकला बर्ड सेंचुरी या निसर्गरम्य ठिकाणी हिरवळीची चादर पसरलीये.थंडीच्या महिन्यात दिल्लीकर या ठिकाणी सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close