ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली

January 13, 2016 8:47 AM0 commentsViews:

vv_laxminaryan13 जानेवारी : ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन विभागाची जबाबदारी आता त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची ठाण्याचे सप पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. लक्ष्मीनारायण हे अतिशय प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्यम घोटाळ्याचा तपास त्यांनी केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close