सचिनचे जल्लोषात स्वागत

February 25, 2010 5:27 PM0 commentsViews:

25 फेब्रुवारीग्वाल्हेर वन डेत 200 रन्सचा रेकॉर्ड करणारा विक्रमवीर सचिन तेंडुलकर मुंबईत परतला आहे.अहमदाबादला होणार्‍या तिसर्‍या वन डेसाठी सचिन तेंडुलकरनं विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दुसर्‍या वन डेनंतर सचिन आज मुंबईत परतला. त्याने आपल्या सर्व क्रिकेट फॅन्सचे आभार मानले. त्याचे स्वागत करताना चाहत्यांनी आतषबाजी केली. मुंबईत परतल्यावर सचिनने गुरु रमाकांत आचरेकर यांना फोन केला. आचरेकर सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

close