पेट्रोल महाग, मोबाईल स्वस्त

February 26, 2010 8:02 AM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारीअर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या आजच्या बजेटमधून अखेर पेट्रोल आणि डिझेल महागले. तर औषधे आणि मोबाईल स्वस्त झाल्याचे स्पष्ट झाले.कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्यावर एक नजर टाकूयात…महाग-पेट्रोल, डिझेलसिमेंटसोने, चांदीसिगारेट, तंबाखू, गुटखामोठ्या कारस्वस्त- औषधेदेशी मोबाईलविदेशी कृषीसाधनेखेळणी सेट टॉप बॉक्स वॉटर फिल्टरमायक्रोवेव्ह ओव्हन LED लाईट

close