पाहा भारतीय रेल्वेचा नवा थाट

January 14, 2016 4:34 PM0 commentsViews:

भारतीय रेल्वे ही गरीब रथ म्हणून ओळखली जाते. पण आता रेल्वे प्रशासनाने ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला असून शानदार आणि आलिशान अशी रेल्वे तयार केलीये. या रेल्वेत प्रवेश केल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल कारण, या रेल्वेचे डब्बे, सिट,विडोंज तसंच शौचालय हे वेगळ्या रुपात पाहण्यास मिळेल. तसंच ज्याप्रमाणे लोकल रेल्वेमध्ये स्टेशन येण्याचा आधी सुचना केली जाते त्याचप्रमाणे या रेल्वेमध्येही अशा सुचना सांगणार सुचना फलक आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close