पतंगबाजी करा पण मुक्या जिवाचाही विचार करा !

January 15, 2016 2:35 PM0 commentsViews:

पालघर – 14 जानेवारी : एकीकडे मकर संक्रांतीत पतंगबाजीला उधाण आले असतानाच…पक्ष्यांच्या मात्र ते जीवावर बेतल्याचं भयाण चित्र समोर आलंय. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासामध्ये पतंगाच्या मांजाला अडकून एक पक्षी जखमी झाला असल्याचं पक्षीप्रेमीच्या लक्षात आलं. त्यांनी त्या पक्ष्याला प्रथमोचार देऊन त्या पक्षाचा जीव वाचवलाय. dhanu

एकीकडे मकरसंक्रांतीत पतंगबाजी करायला सर्वानाच आवडत असताना पक्ष्यांच्या जीवाचा विचार करायला मात्र कुणालाही वेळ नाही. त्यामुळे आपण पंतगांसाठी मांजा वापराताना काळजी घेतली तर नक्कीच पक्ष्यांचे जीव वाचतील अस पक्षप्रेमी सांगत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close