होळी खेळताना दोघे बुडाले

March 1, 2010 12:33 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारीहोळी खेळताना विरार येथील अर्नाळा समुद्राच्या किनार्‍यावर दोघे तरूण आज जण बुडाले. हे दोघेही तरूण 20 ते 25 वर्षे वयाचे होते. दोघेही विरारचे रहिवाशी आहेत. त्यांचा अजूनही तपास लागलेला नाही.धुळवड साजरी करण्यासाठी समुद्रकिनार्‍यावर मोठी गर्दी झाली होती. सुरक्षारक्षकांना न जुमानता लोक समुद्रात जात होते. या समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो. त्यामुळे इथे पाण्याचे भोवरे तयार होतात. यामुळे अलिकडच्या काळात घडलेली ही तिसरी घटना आहे

close