70 वर्षांचा ‘तरुण’ विद्यार्थी

January 20, 2016 2:54 PM0 commentsViews:

यावर्षीचा मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. मात्र यावर्षीच्या समारंभात एका पीएचडीच्या विद्यार्थ्यानं सर्वार्ंचं लक्ष वेधून घेतलं. कारण हे विद्यार्थी होते 70 वर्षांचे सीनिअर सिटीझन अरुणकुमार क्षीरसागर, मायक्रोफायनान्स या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी यावर्षी पीएचडी देऊन तयांना गौरविण्यात आलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close