नाशिकमध्ये जकातीच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलन तीव्र

March 2, 2010 1:19 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीनाशिक महापालिकेतील जकातीच्या खाजगीकरणाविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे.जकातीच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावासाठी महापौरांनी विशेष महासभा बोलावली. मात्र शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी खाजगीकरणाला विरोध केला. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा आणि भाजपच्या व्यापार आघाडीचाही या खाजगीकरणाला विरोध आहे. काँग्रेस, माकप हे विरोधी पक्षही जकातीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत.

close