रेल्वेत 14 हजार पदांची भरती

March 2, 2010 1:37 PM0 commentsViews: 3

2 फेब्रुवारीरेल्वे विभागात देशभरात जवळपास 14 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. प्रामुख्याने असिस्टंट लोको पायलट या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेमध्ये 188, तर मध्य रेल्वेमध्ये 1 हजार 584 जागा भरल्या जाणार आहेत. यातील काही पदांची परीक्षा मराठी माध्यमातूनही देता येईल. या संदर्भातली अधिक माहिती मिळेल, 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या अंकात.http://www.rrbmumbai.gov.in या वेबसाईटवरही तुम्ही लॉग इन करू शकता.

close