सांगोल्यात प्राचार्यांची हत्या

March 2, 2010 2:01 PM0 commentsViews: 115

2 फेब्रुवारीसोलापूरजवळील सांगोला इथे डी. एड्. कॉलेजमधील प्राचार्यांची त्यांच्या केबीनमध्येच हत्या झाल्याची घटना घडली आहे. श्रीमती शोभना तारा चंद्रशेखर झपके डी. एड्. कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. महेश होनराव असे मृत्यूमुखी पडलेल्या प्राचार्यांचे नाव आहे. ते शहरातील प्रसिद्ध उद्योगपती विजयकुमार होनराव यांचे पुत्र आहेत. कॉलेजच्या ऑफिसमध्येच काल रात्री साडे दहाच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यात प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

close