‘संपूर्ण गावासाठी येकच बस…’अशी आहे ‘पोश्टर गर्ल’

January 21, 2016 10:36 PM0 commentsViews:

पोस्टर बॉईजच्या यशानंतर आता पोश्टर गर्ल धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. आज धडाकेबाज असा ‘पोश्टर गर्ल’चा ट्रेलर रिलीज झालाय. सोनाली कुलकर्णी पोश्टर गर्लच्या भूमिकेत आहे. तसंच पोश्टर बॉय अनिकेत विश्वासरावसोबत जितेंद्र जोशीही दिसणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close