महापालिका सुरक्षादलाचा वर्धापनदिन

March 2, 2010 2:40 PM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारीमहापालिका सुरक्षादलाचा 44वा वर्धापनदिन सोहळा आज भांडुप कॉम्प्लेक्समधे पार पडला. या सोहळ्याचे आकर्षण ठरले, महापालिकेच्या सुरक्षा कर्मचार्‍यांची परेड. महापालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख मालमत्ता आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण याच सुरक्षा दलाकडून होते. या सुरक्षा दलाला अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका योजना आखत असल्याची माहिती यावेळी क्षत्रीय यांनी दिली.

close