‘तसे लिखाण केलेच नाही…’

March 2, 2010 2:53 PM0 commentsViews: 6

2 फेब्रुवारीपैगंबर यांचा बुरख्याला विरोध होता, अशा प्रकारचे लिखाण आपण केलेच, नाही असे लेखिका तस्लिमा नसरीन यांनी स्पष्ट केल आहे. नसरीन यांनी अशा प्रकारचे लेखन केल्याचे समजताच कर्नाटकात काल तणाव निर्माण झाला होता. यात दोन जणांचा मृत्यूही झाला.त्यानंतर नसरीन यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.कर्नाटतल्या एखाद्या पेपरमध्ये अशा प्रकारचा लेख लिहिल्याच्या बातमीचेही त्यांनी खंडन केले. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी विनाकारण हा वाद निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरून कर्नाटकात शिमोगा आणि हासनमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आपल्याला धक्का बसल्याचेही नसरीन यांनी म्हटले आहे.

close