आता पुरस्कारांची घरवापसी, 10 साहित्यिक घेणार पुरस्कार परत

January 22, 2016 4:52 PM0 commentsViews:

nayantara22 जानेवारी : असहिष्णुतेच्या मुद्यावरुन साहित्यिकांनी पुरस्कार वापसीचा सपाटा लावला होता. मात्र, आता पुरस्कार वापसी मोहिमेला धक्का बसलाय. साहित्य अकादमीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दहा साहित्यिक पुरस्कार परत घेणार आहेत.

लेखिका नयनतारा सेहगल यांनी परत केलेला पुरस्कार परत घेण्याचा निर्णय घेतला. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून अनेक साहित्यिकांनी पुरस्कार केले होते. त्यावेळी पुरस्कार परत करु नका असं आवाहन अकादमीकडून करण्यात आलं होतं. आता नयनतारा यांच्यासह 10 जण पुरस्कार परत घेत आहे. त्यामुळे आता पुरस्काराची घरवापसी सुरू झालीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close