सिडकोवर कारवाई

March 2, 2010 5:05 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीसिडकोने 118 कोटींचा उपकर न भरल्याने नवी मुंबई महापालिकेने सिडकोवर कारवाई केली आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटीसांना सिडकोने उत्तरच दिले नाही. त्यामुळे महापालिकेने सिडकोचे स्टेट बँक ऑफ इंडियातील अकाऊंट सील केले. बेलापूर येथील शाखेतील हे अकाऊंट सील करण्यात आले आहे

close