पाकिस्तान टीमने खाते उघडले

March 2, 2010 5:13 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीहॉकी वर्ल्डकपमध्ये भारताविरुध्द पराभव पत्कराव्या लागेल्या पाकिस्तानच्या टीमने अखेर विजयाचे खाते उघडले. स्पेनविरुध्द रंगलेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं 2-1 असा विजय मिळवला. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या या मॅचमध्ये पाकिस्तानने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. पण दुसर्‍या हाफमध्ये स्पेनने आक्रमण वाढवत गोल केला आणि बरोबरी साधली. मॅच ड्रॉ होणार असे वाटत असनाच अखेरच्या मिनिटाला पाकिस्तानने दुसरा गोल केला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

close