माओवाद्यांची केंद्र सरकारला धमकी

March 4, 2010 10:59 AM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीमाओवाद्यांनी त्यांचा नेता तेलुगू दीपकची सुटका करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला मुदत दिली आहे. दीपकची सुटका न केल्यास हिंसाचार करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. शनिवारपर्यंत त्याची सुटका करा नाही तर पुढच्या परिणामांना तयार राहा, असा इशारा माओवाद्यांनी दिला आहे. सिलदाह केसमधील आरोपी दीपक याला कोर्टाने 17 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. तो तब्बल 40 केसेसेमध्ये पोलिसांना पाहिजे होता. आता त्याच्यासोबत इतरही राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी माओवाद्यांनी केली आहे.

close