पुण्यात गुरुद्वारात चोरी

March 4, 2010 12:08 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीपुण्यातील कॅम्प परिसरातील गुरुव्दारामध्ये चोरी झाली आहे.दान पेटीत जमा झालेल्या रकमेपैकी 1 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम आणि काही सोन्याच्या वस्तू चोरट्याने लांबवल्या. गुरुव्दारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याने चोराची दृश्ये टिपली आहेत. दरवाजाची काच फोडून हा चोर आत शिरला आणि त्याने दानपेटी फोडली.

close