हे आहे स्वस्त आणि मस्त बजेट फोन !

January 29, 2016 9:21 AM0 commentsViews:

कोणता फोन घेऊ ?, फोन घेतांना हा पहिला प्रश्न साहजिकच पडतो. स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये महागड्यातल्या महाग आणि स्वस्तातला स्वस्त असे फोन पाहण्यास मिळता. त्यामुळे साहजिक कोणता फोन घ्यावा हा प्रश्न पडणारच…म्हणूनच आम्ही तुम्हाला काही स्वस्त आणि मस्त असे बजेट फोनबद्दल ही माहिती देत आहोत. तेही अगदी 10 हजारांच्या किंमतीपर्यंतचे.

विशेष म्हणजे, जे फिचर्स महागड्या फोनमध्येच आहे अगदी त्याच तोडीचे फिचर्स याहीही फोनमध्ये आहेत. कमी किमंतीत महागड्या फोन चा आनंद घेता येत असेल तर कशाला हवे मग महागडे फोन !. मायक्रोमॅक्स, झोलो,लावा,लिनोवो, सॅमसंग, व्हिवो, शाओमी या कंपनीचे शानदार असे स्वस्त फोनची मार्केटमध्ये सध्या चलती आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन या वेबसाईटवर तर 10 हजारांच्या किंमतीतले फोन घेण्यासाठी उड्या पडतात. काही मिनिटांतच ‘नो स्टॉक’चा बॅनर झळकतो. तर पाहुयात कोणते आहे ते स्वस्त आणि मस्त फोन…

1 ) झोलो ब्लॅक 1 एक्स..
किंमत : 9,999
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल , फ्रंट 5 मेगापिक्सल बॅक
बॅटरी : 2400 एम एच
प्रोसेसर :5.1 लॉलिपॉप
साईज : 5 इंच

2) लिनोवो के 3 नोट
किंमत : 9,999
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 3000 एम एच
प्रोसेसर :5.0 लॉलिपॉप
साईज : 5.5 इंच

3) लावा आय आर आय एस एक्स 5, 4 जी
किंमत : 10,000
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 2500 एम एच
प्रोसेसर :5.1लॉलिपॉप
साईज : 5 इंच

4) ईनटेक्स एक्यु पावॅर एच डी..
किंमत : 6,750
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 4000 एम एच
प्रोसेसर :4.4 किटकॅट
साईज : 5 इंच

5) असुस झेनफोन मॅक्स..
किंमत : 9,999
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 5000 एम एच
प्रोसेसर : v5 लॉलिपॉप
साईज : 5 इंच

6) शाओमी रेडमी नोट 2 प्राईम..
किंमत : 9,999
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 3060 एम एच
प्रोसेसर :5.5 लॉलिपॉप
साईज: 5.5 इंच

7 ) मायक्रोमॅक्स यु युरेका पल्स
किंमत : 8,999
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 2500 एम एच
प्रोसेसर : 1.5 GHz ,octa-core
साईज : 5.5 एच डी

8) सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7
किंमत : 10,000
फोन मेमरी : 8 जीबी
रॅम : 1.5 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 3000 एम एच
प्रोसेसर : 5.5 लॉलिपॉप
साईज : 5.5 इंच

9) लेटिव्ही 1 प्रो
किंमत : 10,000
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 3 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 3000 एम एच
प्रोसेसर : 5.5 लॉलिपॉप
साईज : 5.50 इंच

10) विवो वाय 51
किंमत : 10,000
फोन मेमरी : 16 जिबी
रॅम : 2 जिबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 2350 एम एच
प्रोसेसर : 5.0.2 लॉलिपॉप
साईज :5.2 इंच


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close