विशेष बेधडक – सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश

January 29, 2016 11:02 AM6 commentsViews:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 • मनिषा खोत

  विषय – दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी बेधडक या कार्यक्रमातील विशेष बेधडक – सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश या विषयातील काही खुलासे

  माननिय,
  दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी मी बेधडक हा कार्यक्रम पाहिल्यावर मनात काही प्रश्न उद्भवले आहेत, ते मांडण्याचा प्रयत्न करीत आहे…..

  आपला प्रयत्न चांगला असला तरी तो एकतर्फी वाटतो, कारण आपण फक्त काही व्हिडीयो क्लिप्सच्या आधारे चार पॅनॅलिस्टला बोलवून चर्च केली, पण त्या संस्था किंवा आश्रम मधून कोणत्याही प्रतिनिधीला, तसेच स्थानिकांना किंवा स्थानिक अधिकारी (जसे की पोलीस अधिकारी) ह्यांनाही बोलविण्यात आलं नव्हतं किंवा त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया ही घेतली गेली नाही.

  आपण जे व्हिडीयो क्लिप मध्ये दाखवले त्या मध्ये दिसणाऱ्या पुष्पा दिवाडकर ही महिला माझ्या परिसरातील रहाणारी तिची किंवा इतर कोणत्याही व्यक्तींची जे व्हिडीयो क्लिप मध्ये दिसत आहे त्यांची साधी मुलाख़त सुद्धा घेण्यात आलेली नाही किंवा त्यांच्या शेजाऱ्याकडेही चौकशी करण्यात आलेली नाही……

  इतकं सारं केल्यावर आपण पुनः सदर चर्चा करावी. कारण माध्यमाने दोन्ही बाजू दाखविले पाहिजे नाही की कोणतीही एक बाजू.

  • Shrikant

   It is clear from the video itself. No need to call so called organization. These organisations are in India only to convert people to (false) religion.

 • prarthana christain

  MERI YEH REQUEST HAI KI ISME JO PUSHPA DIWADKAR DIKHAI HAI USKI JANCH KARO.AUR FIR SE WAPAS CHARCHA KARO.

 • Pankaj Bansode

  ibn lokmat stop creating mess……..

 • Pankaj Bansode

  if the name of jesus is making them heal that what is ur problem. itz good that only the name is clear all the problem.

close