महिला लष्करी अधिकार्‍याला शिक्षा

March 4, 2010 12:28 PM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीभारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी महिला ऑफिसरला एका वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या महिला ऑफिसरवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. डिंपल सिंगल असे तिचे नाव आहे. एका आर्मी ऑफिसर कडून 10 हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ती आर्मीच्या लीगल डिपार्टमेंटची ऑफिसर होती.

close