टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, T-20 मालिका खिशात

January 29, 2016 7:03 PM0 commentsViews:

CZ4zFPYUsAA3lS9

मेलबर्न– 29 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा दुसर्‍या T-20 सामन्यात पराभव करत भारताने तीन सामन्यांची ही मालिका जिंकली आहे.

मेलबर्नमध्ये आज झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 27 रन्सनी पराभव केला. टीम इंडियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत कांगारू संघाला 157 रन्सच गारद केलं. या विजयाबरोबरच टी-20 सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तर विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close